‘उर्फी’ सिनेमातून अभिनेत्री मिताली मयेकरने चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं त्यानंतर झी युवावरच्या ‘फ्रेशर्स’ मालिकेतही मितालीने काम केलं. तिचा याचवर्षी अभिनेता सिद्धार्थ चांदेकरसोबत साखरपुडाही झाला आहे. 'गुलाबजाम', 'क्लासमेट' यांसारखे अनेक सिनेमा ‘अग्निहोत्र’, ‘प्रेम हे’ यांसारख्या मालिकेतून सिद्धार्थने प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. त्या दोघांचे कपल त्यांच्या चाहत्यांना प्रचंड आवडत असून त्यांच्या दोघांचे अनेक फोटो आपल्याला त्यांच्या सोशल मीडियाच्या अकाऊंटवर पाहायला मिळतात.
Hotness Overloaded...! या मराठी अभिनेत्रीने सोशल मीडियावर दाखवले क्लीवेज
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2020 13:24 IST
मिताली मयेकरच्या ऑनस्क्रीन लूकप्रमाणे ऑफस्क्रीन लूकलाही चांगलीच पसंती मिळत असते.
Hotness Overloaded...! या मराठी अभिनेत्रीने सोशल मीडियावर दाखवले क्लीवेज
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}