परफेक्शनीस्ट आमीर खान नेहमीच नवनवे रेकॉर्ड आपल्या नावे करतोय. १०० ते ३०० कोटींच्या क्लबमध्ये स्थान मिळवणारे त्याचेच पहिले चित्रपट आहेत. आता त्याने आणखी एक रेकॉर्ड केलाय. ‘लगान’ चित्रपटापासून गेल्या महिन्यात प्रदर्शित झालेल्या ‘पीके’ चित्रपटाने आमीरला करोडपती बनवले आहे. थोडीथोडकी नव्हे तर या १४ वर्षांत आमीरने २,२०० कोटींची कमाई केलीय. या कोटींच्या कमाईत त्याने सलमान, शाहरूखला मागे टाकलेय.
अबब २,२०० कोटी!
By admin | Updated: January 12, 2015 23:27 IST