‘दिल धडकने दो’ चित्रपट पाहिल्यानंतर मिस्टर परफेक्शनिस्ट आमीर खानला तुर्की देश बघण्याची ओढ लागली आहे. रविवारी रात्री आमीरने दुसऱ्यांदा या चित्रपटाचा आनंद लुटला. यानंतर ट््िवटरच्या माध्यमातून झोया अख्तर, रिमा कागतीसह संपूर्ण टीमचे कौतुक करीतच तुर्कीचे चित्रीकरण पाहिल्यानंतर या देशाला भेट देण्याची उत्सुकता निर्माण झाल्याचे त्याने सांगितले.
आमीरला तुर्कीचे वेध
By admin | Updated: June 8, 2015 22:29 IST