Join us
Daily Top 2Weekly Top 5

आमिर खानदेखील म्हणणार 'चला हवा येऊ द्या'

By admin | Updated: March 17, 2017 04:52 IST

कंगना राणावत, काजोल, अजय देवगण, सलमान खान, इरफान खान, अक्षय कुमार, शाहरुख खान, जॉन अब्राहम, सोनम कपूर, गोविंदा यांसारख्या अनेक बॉलिवूडच्या सेलिब्रेटींनी या मंचावर हजेरी लावली आहे.

कंगना राणावत, काजोल, अजय देवगण, सलमान खान, इरफान खान, अक्षय कुमार, शाहरुख खान, जॉन अब्राहम, सोनम कपूर, गोविंदा यांसारख्या अनेक बॉलिवूडच्या सेलिब्रेटींनी या मंचावर हजेरी लावली आहे. याच पाठोपाठ आता आमिर खानही या मंचावर हजेरी लावणार असल्याचे कळतंय. आमिरने कोणत्या सिनेमाच्या प्रमोशनसाठी नाहीतर खास पाणी फाऊंडेशनची माहिती महाराष्ट्रातल्या घराघरात पोहोचावी यासाठी ‘चला हवा येऊ द्या’च्या मंचावर हजेरी लावली होती.