Join us
Daily Top 2Weekly Top 5

आक्षका नवी नागिन...

By admin | Updated: May 7, 2016 04:33 IST

‘नागिन’ या मालिकेची लोकप्रियता पाहता या मालिकेचा दुसरा सिझन लवकरच घेऊन येणार असल्याचे निर्मात्यांनी नुकतेच जाहीर केले आहे. पहिल्या सिझनमध्ये अभिनेत्री

‘नागिन’ या मालिकेची लोकप्रियता पाहता या मालिकेचा दुसरा सिझन लवकरच घेऊन येणार असल्याचे निर्मात्यांनी नुकतेच जाहीर केले आहे. पहिल्या सिझनमध्ये अभिनेत्री मौनी रॉय नागिनच्या भूमिकेत झळकत आहे; पण दुसऱ्या सिझनमध्ये अभिनेत्री आक्षका गोराडिया नागिनची भूमिका साकारणार आहे. आक्षकाने काही दिवसांपूर्वी ‘बालवीर’ या मालिकेत काम केले होते. आक्षकाची एंट्री नागिन या मालिकेच्या पहिल्या सिझनच्या शेवटच्या काही भागांमध्येच होणार आहे. आक्षका तिच्या या नव्या भूमिकेसाठी खूप उत्सुक आहे.