बॉलीवूड अभिनेता ऋषी कपूर आपल्या आगामी ‘सनम रे’ या सिनेमात ८० वर्षीय वृद्धाची भूमिका साकारताना दिसणार आहे. याची माहिती स्वत: ऋषी यांनी सोशल नेटवर्किंग साइट टिष्ट्वटरच्या माध्यमातून दिली. त्यांनी सिनेमातील आपल्या फस्ट लूकचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत ऋषी कपूर यांना ओळखणे कठीण आहे. ६२ वर्षीय ऋषी कपूर यांचा हा नवीन लूक त्यांच्या मागील सिनेमांपेक्षा अगदीच हटके आहे.
८० वर्षांचा ऋषी
By admin | Updated: May 2, 2015 23:22 IST