Join us
Daily Top 2Weekly Top 5

२०१५ इरफानचे!

By admin | Updated: December 13, 2015 00:36 IST

इरफान खान ला सध्या बऱ्याच चांगल्या स्क्रिप्टच्या चित्रपटांमध्ये काम करायला मिळत आहे. ‘पिकू’ मधील दीपिका पदुकोनसोबतची त्याची भूमिकाही उत्कृष्ट होती.

इरफान खान ला सध्या बऱ्याच चांगल्या स्क्रिप्टच्या चित्रपटांमध्ये काम करायला मिळत आहे. ‘पिकू’ मधील दीपिका पदुकोनसोबतची त्याची भूमिकाही उत्कृष्ट होती. जॅपनीज शो ची घोषणा करून त्याने त्याच्या करिअरचा महत्त्वाचा टप्पा तयार केला आहे. ‘जज्बा’मधील त्याची अ‍ॅक्शन आणि डायलॉग याकडे सर्वांचे लक्ष वेधले गेले. त्याने यात ऐश्वर्या रॉय सोबत काम केले होते. तसेच ‘तल्वार’ मध्येही त्याने उत्तम भूमिका केली. तब्बूसोबत त्याने मकबूलमध्येही चांगले काम केले. त्यानंतर म्युजिक व्हिडिओ साठी त्याने काम केले. त्यामुळे अशी चर्चा आहे की, २०१५ हे वर्ष इरफानसाठी खुपच लकी ठरले.