Lokmat Money > बिझनेस न्यूज > न्यायाधार संस्थेतर्फे महिला मेळावा

न्यायाधार संस्थेतर्फे महिला मेळावा

अहमदनगर: येथील न्यायाधार संस्थेच्या वतीने कायदेविषयक जनजागृती महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे़ येत्या ९ ऑगस्ट रोजी टिळक रस्त्यावरील माऊली सांस्कृतिक भवन येथे आयोजित मेळाव्यात महिलांचे कायदेशीर हक्क, अत्याचारित महिलांसाठीच्या विविध शासकीय योजना, महिलांचा मानसिक व सामाजिक छळ आदी विषयी तज्ज्ञांकडून मार्गदर्शन केले जाणार आहे़ महिला व बालकांचे कायदेविषयक संशोधन व विकास केंद्राचे भूमिपूजन केले जाणार असल्याचे अध्यक्षा ॲड़ निर्मला चौधरी यांनी दिलेल्या प्रसिध्दी पत्रकात नमूद आहे़

By admin | Updated: August 3, 2014 00:49 IST2014-08-01T22:30:58+5:302014-08-03T00:49:23+5:30

अहमदनगर: येथील न्यायाधार संस्थेच्या वतीने कायदेविषयक जनजागृती महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे़ येत्या ९ ऑगस्ट रोजी टिळक रस्त्यावरील माऊली सांस्कृतिक भवन येथे आयोजित मेळाव्यात महिलांचे कायदेशीर हक्क, अत्याचारित महिलांसाठीच्या विविध शासकीय योजना, महिलांचा मानसिक व सामाजिक छळ आदी विषयी तज्ज्ञांकडून मार्गदर्शन केले जाणार आहे़ महिला व बालकांचे कायदेविषयक संशोधन व विकास केंद्राचे भूमिपूजन केले जाणार असल्याचे अध्यक्षा ॲड़ निर्मला चौधरी यांनी दिलेल्या प्रसिध्दी पत्रकात नमूद आहे़

Women's gathering organized by the judiciary organization | न्यायाधार संस्थेतर्फे महिला मेळावा

न्यायाधार संस्थेतर्फे महिला मेळावा

अहमदनगर: येथील न्यायाधार संस्थेच्या वतीने कायदेविषयक जनजागृती महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे़ येत्या ९ ऑगस्ट रोजी टिळक रस्त्यावरील माऊली सांस्कृतिक भवन येथे आयोजित मेळाव्यात महिलांचे कायदेशीर हक्क, अत्याचारित महिलांसाठीच्या विविध शासकीय योजना, महिलांचा मानसिक व सामाजिक छळ आदी विषयी तज्ज्ञांकडून मार्गदर्शन केले जाणार आहे़ महिला व बालकांचे कायदेविषयक संशोधन व विकास केंद्राचे भूमिपूजन केले जाणार असल्याचे अध्यक्षा ॲड़ निर्मला चौधरी यांनी दिलेल्या प्रसिध्दी पत्रकात नमूद आहे़

Web Title: Women's gathering organized by the judiciary organization

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.