मुंबई : २0१७ च्या पहिल्या सत्रात सोमवारी शेअर बाजार घसरले. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ३१ पेक्षा जास्त अंकांनी घसरला. गेल्या दोन सत्रांत सेन्सेक्स ४१५.७८ अंकांनी वाढला होता. सेन्सेक्स ३१.0१ अंकांनी अथवा 0.१२ टक्क्यांनी घसरून २६,५९५.४५ अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ६.३0 अंकांनी अथवा 0.0८ टक्क्यांनी घसरून ८,१७९.५0 अंकांवर बंद झाला. बँकिंग क्षेत्रात एचडीएफसीचा समभाग सर्वाधिक घसरला. त्याखालोखाल आयसीआयसीआय बँक, अॅक्सिस बँक, एचडीएफसी बँक यांचे समभाग घसरले.
शेअर बाजाराची सुरुवात घसरणीने
२0१७ च्या पहिल्या सत्रात सोमवारी शेअर बाजार घसरले. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ३१ पेक्षा जास्त अंकांनी घसरला. गेल्या दोन सत्रांत सेन्सेक्स ४१५.७८ अंकांनी वाढला होता.
By admin | Updated: January 3, 2017 04:23 IST2017-01-03T04:23:15+5:302017-01-03T04:23:15+5:30
२0१७ च्या पहिल्या सत्रात सोमवारी शेअर बाजार घसरले. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ३१ पेक्षा जास्त अंकांनी घसरला. गेल्या दोन सत्रांत सेन्सेक्स ४१५.७८ अंकांनी वाढला होता.