Lokmat Money > बिझनेस न्यूज > मुद्दाम कर्ज बुडवल्यास खटला चालवणार?

मुद्दाम कर्ज बुडवल्यास खटला चालवणार?

किंगफिशर एअरलाइन्सचे विजय मल्ल्या यांनी बँकांचे कर्ज मुद्दाम बुडविल्यानंतर कर्ज वसुलीसाठी सरकार कायदा आणखी कठोर करण्याची तयारी करीत आहे. त्यासाठी ‘फौजदारी गुन्हा’

By admin | Updated: March 18, 2016 02:05 IST2016-03-18T02:05:04+5:302016-03-18T02:05:04+5:30

किंगफिशर एअरलाइन्सचे विजय मल्ल्या यांनी बँकांचे कर्ज मुद्दाम बुडविल्यानंतर कर्ज वसुलीसाठी सरकार कायदा आणखी कठोर करण्याची तयारी करीत आहे. त्यासाठी ‘फौजदारी गुन्हा’

Will deliberately prosecute a debt case? | मुद्दाम कर्ज बुडवल्यास खटला चालवणार?

मुद्दाम कर्ज बुडवल्यास खटला चालवणार?

नवी दिल्ली : किंगफिशर एअरलाइन्सचे विजय मल्ल्या यांनी बँकांचे कर्ज मुद्दाम बुडविल्यानंतर कर्ज वसुलीसाठी सरकार कायदा आणखी कठोर करण्याची तयारी करीत आहे. त्यासाठी ‘फौजदारी गुन्हा’ ठरविणारा कायदा करण्यासाठी सरकार विचार करीत आहे. हा कायदा अस्तित्वात आल्यानंतर भारतीय दंड संहितेअंतर्गत मुद्दाम कर्ज बुडविणाऱ्यांवर फौजदारी खटला दाखल होईल. कर्जाची उर्वरित रक्कम भरण्यासाठी कालावधी निश्चित केला जाईल. लवादाची तारीख टाळली जाऊ नये यासाठी असे केले जाणार आहे.

Web Title: Will deliberately prosecute a debt case?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.