Lokmat Money > बिझनेस न्यूज > तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी वानखडे

तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी वानखडे

रोहणखेड : दहीहांडा पोलिस स्टेशनांतर्गत रोहणखेड येथील महात्मा गांधी तंटामुक्त सभेची ग्रामसभा झाली. तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी दुसर्‍यांदाही भुजिंगराव वानखडे यांची अविरोध निवड करण्यात आली. ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच जयाताई रंजित झामरे ‘ा होत्या. सभेला ग्रामसचिव व्ही.डी. ज्योत, पोलिस पाटील सुनील रमेश झामरे, बबन झामरे, विनोद झामरे, अशोक झामरे, पांडुरंग झामरे, भुजिंग वानखडे, धम्मपाल वानखडे, सारंगधर वानखडे, रूपराव झामरे, शाळा व्यवस्थापन अध्यक्ष राजू रमेश झामरे व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. (वार्ताहर)

By admin | Updated: August 28, 2014 20:55 IST2014-08-28T20:55:39+5:302014-08-28T20:55:39+5:30

रोहणखेड : दहीहांडा पोलिस स्टेशनांतर्गत रोहणखेड येथील महात्मा गांधी तंटामुक्त सभेची ग्रामसभा झाली. तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी दुसर्‍यांदाही भुजिंगराव वानखडे यांची अविरोध निवड करण्यात आली. ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच जयाताई रंजित झामरे ‘ा होत्या. सभेला ग्रामसचिव व्ही.डी. ज्योत, पोलिस पाटील सुनील रमेश झामरे, बबन झामरे, विनोद झामरे, अशोक झामरे, पांडुरंग झामरे, भुजिंग वानखडे, धम्मपाल वानखडे, सारंगधर वानखडे, रूपराव झामरे, शाळा व्यवस्थापन अध्यक्ष राजू रमेश झामरे व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. (वार्ताहर)

Wanakhade as the President of the Tantekam Committee | तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी वानखडे

तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी वानखडे

हणखेड : दहीहांडा पोलिस स्टेशनांतर्गत रोहणखेड येथील महात्मा गांधी तंटामुक्त सभेची ग्रामसभा झाली. तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी दुसर्‍यांदाही भुजिंगराव वानखडे यांची अविरोध निवड करण्यात आली. ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच जयाताई रंजित झामरे ‘ा होत्या. सभेला ग्रामसचिव व्ही.डी. ज्योत, पोलिस पाटील सुनील रमेश झामरे, बबन झामरे, विनोद झामरे, अशोक झामरे, पांडुरंग झामरे, भुजिंग वानखडे, धम्मपाल वानखडे, सारंगधर वानखडे, रूपराव झामरे, शाळा व्यवस्थापन अध्यक्ष राजू रमेश झामरे व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. (वार्ताहर)
फोटो : २६एकेटीपी०७.जेपीजी

Web Title: Wanakhade as the President of the Tantekam Committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.