Lokmat Money > बिझनेस न्यूज > वडगावला पावसाने झोडपले...

वडगावला पावसाने झोडपले...

पेठवडगाव : वडगाव शहर परिसराला मुसळधार पावसाने आज (सोमवार) झोडपले. वीज व वार्‍यासह मुसळधार पावसाने रात्रीच्या सुमारास वळवाने हजेरी लावली. त्यामुळे बाजारास आलेल्या व्यापारी, नागरिकांची तारांबळ उडाली.

By admin | Updated: June 2, 2014 23:43 IST2014-06-02T23:43:55+5:302014-06-02T23:43:55+5:30

पेठवडगाव : वडगाव शहर परिसराला मुसळधार पावसाने आज (सोमवार) झोडपले. वीज व वार्‍यासह मुसळधार पावसाने रात्रीच्या सुमारास वळवाने हजेरी लावली. त्यामुळे बाजारास आलेल्या व्यापारी, नागरिकांची तारांबळ उडाली.

Wadgaon rains in rain ... | वडगावला पावसाने झोडपले...

वडगावला पावसाने झोडपले...

ठवडगाव : वडगाव शहर परिसराला मुसळधार पावसाने आज (सोमवार) झोडपले. वीज व वार्‍यासह मुसळधार पावसाने रात्रीच्या सुमारास वळवाने हजेरी लावली. त्यामुळे बाजारास आलेल्या व्यापारी, नागरिकांची तारांबळ उडाली.
आज, सोमवारी सकाळपासूनच हवामानात उष्मा जाणवत होता. तसेच ढगाळ वातावरण होते. आज सात वाजण्याच्या सुमारास सोसाट्याचा वारा सुटला. त्यानंतर मेघ गर्जनेसह पावसाच्या सरी कोसळल्या. सुमारे तासभर पावसाने हजेरी लावली.
त्यात बाजारासाठी आलेल्या व्यापारी, नागरिक यांची तारांबळ उडाली. पावसापासून साहित्याचा बचाव करण्यासाठी व्यापारी कसरत करीत होता.
प्रतिनिधी.

Web Title: Wadgaon rains in rain ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.