Lokmat Money > बिझनेस न्यूज > वास्को चोरी

वास्को चोरी

पावणे दोन लाखांचे टी-शर्ट्स दिवसा चोरले

By admin | Updated: September 13, 2014 22:59 IST2014-09-13T22:59:32+5:302014-09-13T22:59:32+5:30

पावणे दोन लाखांचे टी-शर्ट्स दिवसा चोरले

Vasco theft | वास्को चोरी

वास्को चोरी

वणे दोन लाखांचे टी-शर्ट्स दिवसा चोरले
वास्को : येथून तीन किलोमीटरवरील वाडे येथे झालेल्या चोरीत सुमारे एक लाख 75 हजारांचा माल लंपास करण्यात आला. शनिवारी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. वास्को पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार निर्माण टी-शर्ट कंपनीचे उत्पादक राज भांडारे यांनी तक्रार दिलेली आहे. दिवार नावाच्या रेसिडेन्सीमधील गोदामातून सुमारे सातशे टी-शर्ट्स चोरट्याने पळवले. त्याची किंमत सुमारे पावणेदोन लाख रुपये होते. साहाय्यक पोलीस निरीक्षक जॉन फर्नांडिस तपास करत आहे.

Web Title: Vasco theft

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.