Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > चारवर्षीय बालकाचा पाटात बुडून दुर्दैवी मृत्यू

चारवर्षीय बालकाचा पाटात बुडून दुर्दैवी मृत्यू

पंचवटी : हिरावाडीतील पाटाजवळ भावासमवेत खेळता-खेळता पाण्यात पडलेल्या हिमेश दत्ता गायकवाड या चारवर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे़ आडगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास हिरावाडीतील पाटाजवळ हिमेश दत्ता गायकवाड (४, मारुती मंदिराजवळ, हिरावाडी, पंचवटी) हा आपल्या मोठ्या भावासमवेत खेळत होता़ खेळता-खेळता तो पाटाच्या पाण्यात पडला़ यानंतर त्याच्या पालकांनी सोमवारी त्याचा शोध घेण्याचा प्रयत्नही केला, परंतु तो आढळून आला नाही़ दरम्यान, मंगळवारी सकाळी आडगाव शिवारातील चारी नंबर ७ जवळ हिमेशचा मृतदेह आढळून आला़ या प्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़ (वार्ताहर)

By admin | Updated: July 1, 2014 22:49 IST2014-07-01T22:49:52+5:302014-07-01T22:49:52+5:30

पंचवटी : हिरावाडीतील पाटाजवळ भावासमवेत खेळता-खेळता पाण्यात पडलेल्या हिमेश दत्ता गायकवाड या चारवर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे़ आडगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास हिरावाडीतील पाटाजवळ हिमेश दत्ता गायकवाड (४, मारुती मंदिराजवळ, हिरावाडी, पंचवटी) हा आपल्या मोठ्या भावासमवेत खेळत होता़ खेळता-खेळता तो पाटाच्या पाण्यात पडला़ यानंतर त्याच्या पालकांनी सोमवारी त्याचा शोध घेण्याचा प्रयत्नही केला, परंतु तो आढळून आला नाही़ दरम्यान, मंगळवारी सकाळी आडगाव शिवारातील चारी नंबर ७ जवळ हिमेशचा मृतदेह आढळून आला़ या प्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़ (वार्ताहर)

Unfortunate death of four year old baby drowning | चारवर्षीय बालकाचा पाटात बुडून दुर्दैवी मृत्यू

चारवर्षीय बालकाचा पाटात बुडून दुर्दैवी मृत्यू

चवटी : हिरावाडीतील पाटाजवळ भावासमवेत खेळता-खेळता पाण्यात पडलेल्या हिमेश दत्ता गायकवाड या चारवर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे़ आडगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास हिरावाडीतील पाटाजवळ हिमेश दत्ता गायकवाड (४, मारुती मंदिराजवळ, हिरावाडी, पंचवटी) हा आपल्या मोठ्या भावासमवेत खेळत होता़ खेळता-खेळता तो पाटाच्या पाण्यात पडला़ यानंतर त्याच्या पालकांनी सोमवारी त्याचा शोध घेण्याचा प्रयत्नही केला, परंतु तो आढळून आला नाही़ दरम्यान, मंगळवारी सकाळी आडगाव शिवारातील चारी नंबर ७ जवळ हिमेशचा मृतदेह आढळून आला़ या प्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़ (वार्ताहर)

Web Title: Unfortunate death of four year old baby drowning