अकोला : राज्यात तूर कडधान्य पिकाला डिसेंबर महिन्यात सरासरी ७,५०० ते ८००० रुपये प्रतिक्ंिवटल भाव मिळणार असल्याचा अंदाज डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कृषी अर्थशास्त्र, सांख्यिकी व केंद्रीय कृषी विपणन माहिती केंद्राने वर्तविला आहे.
भारतात तुरीचे क्षेत्र दोन दशकात ३.५ ते ४ लाख हेक्टर असून, उत्पादन जवळपास २.५ ते ३ लाख टन आहे. भारतीय कृषी संचालनालयानुसार २०१४-१५ मध्ये २.७८ लाख टन होते. इतर कडधान्य पिकाप्रमाणे तूर कोेरडवाहू पीक म्हणून घेतले जाते. तुरीखालील ९६ टक्के क्षेत्र हे असिंचित आहे. तुरीखालील क्षेत्रात महाराष्ट्र प्रथम क्रमाकांवर आहे.
तुरीला आठ हजार रुपये भाव
राज्यात तूर कडधान्य पिकाला डिसेंबर महिन्यात सरासरी ७,५०० ते ८००० रुपये प्रतिक्ंिवटल भाव मिळणार असल्याचा अंदाज डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कृषी अर्थशास्त्र
By admin | Updated: December 5, 2015 00:46 IST2015-12-05T00:46:51+5:302015-12-05T00:46:51+5:30
राज्यात तूर कडधान्य पिकाला डिसेंबर महिन्यात सरासरी ७,५०० ते ८००० रुपये प्रतिक्ंिवटल भाव मिळणार असल्याचा अंदाज डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कृषी अर्थशास्त्र