उगाव : उजळाईवाडी (ता. करवीर) येथील कांजरभाट वसाहतीतील महिलांची स्वच्छतागृहाअभावी कुचंबना होत आहे. दिवसारात्री महिलांना उघड्यावर शौचास जावे लागते. त्यामुळे महिलांची मोठ्या प्रमाणात घुसमट होत आहे. शासनाने वस्तीत सार्वजनिक शौचालय बांधण्यासाठी अनुदान द्यावं, अशी मागणी महिला वर्गातून होत आहे.
शौचालयाची मागणी
उचगाव : उजळाईवाडी (ता. करवीर) येथील कांजरभाट वसाहतीतील महिलांची स्वच्छतागृहाअभावी कुचंबना होत आहे. दिवसारात्री महिलांना उघड्यावर शौचास जावे लागते. त्यामुळे महिलांची मोठ्या प्रमाणात घुसमट होत आहे. शासनाने वस्तीत सार्वजनिक शौचालय बांधण्यासाठी अनुदान द्यावं, अशी मागणी महिला वर्गातून होत आहे.
By admin | Updated: November 21, 2014 22:38 IST2014-11-21T22:38:17+5:302014-11-21T22:38:17+5:30