Lokmat Money > बिझनेस न्यूज > ंआज शहरात (गुरुपौर्णिमा)

ंआज शहरात (गुरुपौर्णिमा)

स्वामी समर्थ सेवा केंद्रात विविध सामाजिक व आध्यात्मिक उपक्रम. स्थळ- स्वामी समर्थ सेवा केंद्र, हडको एन-९. वेळ- सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत.

By admin | Updated: July 11, 2014 21:56 IST2014-07-11T21:56:22+5:302014-07-11T21:56:22+5:30

स्वामी समर्थ सेवा केंद्रात विविध सामाजिक व आध्यात्मिक उपक्रम. स्थळ- स्वामी समर्थ सेवा केंद्र, हडको एन-९. वेळ- सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत.

In today's city (Guru Purnima) | ंआज शहरात (गुरुपौर्णिमा)

ंआज शहरात (गुरुपौर्णिमा)

वामी समर्थ सेवा केंद्रात विविध सामाजिक व आध्यात्मिक उपक्रम. स्थळ- स्वामी समर्थ सेवा केंद्र, हडको एन-९. वेळ- सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत.
-----------------
हभप दीनानाथ गंधे महाराज शिष्य परिवारातर्फे रुद्राभिषेक. स्थळ- आसावरी अपार्टमेंट, न्यू व्यंकटेशनगर, जालना रोड. वेळ- सकाळी ८ ते १० वाजेपर्यंत.
-------------
मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर. स्थळ- श्रीमठ कबीरपंथी ट्रस्ट न्यास- सावंगी-आश्रमपूर. वेळ- सकाळी १० वा.
--------------------
भदन्त बोधिपालो महाथेरो यांच्या अध्यक्षतेखाली महापूजा. स्थळ- लोकुत्तरा महाविहार. वेळ- सकाळी १० वा.

Web Title: In today's city (Guru Purnima)

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.