Lokmat Money > बिझनेस न्यूज > आज ठाण्यात

आज ठाण्यात

२९ ऑगस्टसाठी

By admin | Updated: August 28, 2014 20:55 IST2014-08-28T20:55:41+5:302014-08-28T20:55:41+5:30

२९ ऑगस्टसाठी

Today in Thane | आज ठाण्यात

आज ठाण्यात

ऑगस्टसाठी
* घंटाळी मित्र मंडळ, योग विभागातर्फे मधुमेह नियंत्रण शिबिर
स्थळ - सहयोग मंदिर, पहिला मजला, घंटाळी, ठाणे (प.)
वेळ- सकाळी ६.३० ते ७.३०
*भजन : श्री समर्थ कृपा भजनी मंडळ
स्थळ : श्री स्वामी समर्थ मठ, नांदिवली, डोंबिवली (पूर्व)
वेळ : संध्याकाळी ५ ते ६
*श्रीराम सेवा मंडळातर्फे दासबोध निरूपण
निरूपणकार-ह.भ.प. मंदार लेले
स्थळ- श्रीराम मंदिर देवस्थान, शंकर मंदिराजवळ, काळातलाव, कल्याण (प.)
वेळ- सायंकाळी ७ ते ८

३० ऑगस्टसाठी
*महाराष्ट्र चाइल्ड डेव्हलपमेंट लेबर वेल्फेअर ठाणेतर्फे शालोपयोगी साहित्याचे वितरण
प्रमुख पाहुणे- भिवंडी लोकसभा खासदार कपिल पाटील, सुरेखा पुणेकर, संजय नार्वेकर
स्थळ- महाराष्ट्र बालशिक्षण सुधारकेंद्र, ओवळानाका, घोडबंदर रोड, ठाणे
वेळ- सकाळी ११ वाजता
* घंटाळी मित्र मंडळ, योग विभागातर्फे मधुमेह नियंत्रण शिबिर
स्थळ- सहयोग मंदिर, पहिला मजला, घंटाळी, ठाणे (प.)
वेळ- सकाळी ६.३० ते ७.३०
*भजन : श्री समर्थ कृपा भजनी मंडळ
स्थळ : श्री स्वामी समर्थ मठ, नांदिवली, डोंबिवली (पूर्व)
वेळ : संध्याकाळी ५ ते ६
*श्रीराम सेवा मंडळातर्फे दासबोध निरूपण
निरूपणकार-ह.भ.प. मंदार लेले
स्थळ- श्रीराम मंदिर देवस्थान, शंकर मंदिराजवळ, काळा तलाव, कल्याण (प.)
वेळ- सायंकाळी ७ ते ८

Web Title: Today in Thane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.