*जिज्ञासा ट्रस्टतर्फे अकरावी ऑनलाईन प्रवेशाविषयी मार्गदर्शनस्थळ- मराठी ग्रंथसंग्रहालय,स्टेशन रोड,ठाणे (प.)वेळ- सायंकाळी ६ वाजता*मनिष पाटील लिखित माझ्यातल्या गोष्टी कथासंग्रहाचे प्रकाशनप्रमुख पाहुणे- प्रा. अशोक बागवे,उत्तम कोळगावकर, सीताराम राणे, डॉ. अशोक कोळी.स्थळ- डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृह, डोंबिवली (पूर्व)वेळ- सायंकाळी ५.३० वाजता* विश्व संवाद केंद्रातर्फे श्रेष्ठ भारताच्या निर्मितीसाठी टाकावयाच्या १२५ कोटी पावलांचा अर्थ यावर व्याख्यानप्रमुख वक्ते- परराष्ट्र व्यवहार तज्ञ संदीप वासलेकरअध्यक्ष- भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष देवंेद्र फडणवीसस्थळ- गडकरी रंगायतन, ठाणे (प.)वेळ- सकाळी १० वाजता*माहिती अधिकार कक्ष आणि ठाणे महानगरपालिका यांच्यातर्फे माहिती अधिकार कयाच्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त व्याख्यानवक्ता- ठाणे महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त श्यामसुंदर पाटील, शोभा सुभेदारस्थळ- नरेंद्र बल्लाळ सभागृह, ठाणे महानगरपालिका, पाचपाखडी, ठाणे (प.)वेळ- सायंकाळी ४ ते ६* श्री अरविंद सोसायटी ठाणे केंद्र यांच्यातर्फे सांगितीक सत्यवान सावित्री आणि महायोगी श्री अरविंदांची प्रतिकात्मतासादरकर्ते- सुनंदा वैद्यस्थळ- कै. वा. अ. रेगे सभागृह, ठाणे (प.)वेळ- सायंकाळी ५ वाजता* रोटरी क्लब ऑफ डोंबिवली डाऊनटाऊनतर्फे आई महोत्सवस्थळ- आचार्य अत्रे रंगमंदिर, कल्याण (प.)वेळ- सकाळी १०.३० वाजताप्रवचन : ह.भ.प. सुहासबुवा सरपोतदारविषय : प्रवचनस्थळ : गोविंदानंद श्रीराम मंदिर, रामनगर,डोंबिवली पूर्ववेळ : संध्या.४.३०भजन : श्री समर्थ कृपा भजनी मंडळ स्थळ : श्री स्वामी समर्थ मठ, नांदिवली, डोंबिवली पूर्व वेळ : संध्याकाळी ५ ते ६
आज ठाण्यात
*जिज्ञासा ट्रस्टतर्फे अकरावी ऑनलाईन प्रवेशाविषयी मार्गदर्शन
By admin | Updated: June 20, 2014 21:25 IST2014-06-20T21:25:03+5:302014-06-20T21:25:03+5:30
*जिज्ञासा ट्रस्टतर्फे अकरावी ऑनलाईन प्रवेशाविषयी मार्गदर्शन
