अोला: येथील प्रमिलाताई ओक हॉलमध्ये सुरू असलेल्या ज्ञानसागर पुस्तकांचे भव्य प्रदर्शन व विक्रीचा आज शेवटचा दिवस आहे.प्रदर्शनामध्ये महाराष्ट्रातील नामवंत प्रकाशनाची व लेखकांची इंग्रजी, मराठी, विविध विषयांची १ लाख पुस्तके उपलब्ध असून, यामध्ये धार्मिक, शैक्षणिक, ज्योतिष्य, आरोग्य, पाकशस्त्र, खेळ, संगीत, चित्रकला, नाटक, कविता कायदेविषयक, कथा-कादंबर्यांचा प्रामुख्याने समावेश आहे.पुस्तकांच्या खरेदीवर विविध आकर्षक डिस्काऊंट योजना देण्यात येत आहेत. तरी पुस्तकप्रेमी जनतेने याचा मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन ज्ञानसागर ग्रंथयात्राच्या वतीने करण्यात आले आहे.
ज्ञानसागर पुस्तक प्रदर्शनाचा आज शेवटचा दिवस
अकोला: येथील प्रमिलाताई ओक हॉलमध्ये सुरू असलेल्या ज्ञानसागर पुस्तकांचे भव्य प्रदर्शन व विक्रीचा आज शेवटचा दिवस आहे.
By admin | Updated: August 23, 2014 22:04 IST2014-08-23T22:04:19+5:302014-08-23T22:04:19+5:30
अकोला: येथील प्रमिलाताई ओक हॉलमध्ये सुरू असलेल्या ज्ञानसागर पुस्तकांचे भव्य प्रदर्शन व विक्रीचा आज शेवटचा दिवस आहे.
