पजी : कला अकादमी पणजी येथे मंगळवार दि़ 30 रोजी स. 10 ते दुपारी 1़30 पर्यंत होणार्या स्पंदन संस्थेच्या कला महोत्सवांतर्गत प्राचार्य गोपाळराव मयेकर यांना जीवनगौरव पुरस्कार देण्यात येणार आहे.यानिमित्त नरेश मडगावकर आणि सतीश मडगावकर यांचा संतूर आणि तबलावादानाचा कार्यक्रम तसेच प्लेबॅक सिंगर जॉलीन डायस यांचा कार्यक्रम होईल. स्पंदनतर्फे कला, पर्यावरण, शिक्षण आदी क्षेत्रांत कार्यरत संस्थांचा गौरव करण्यात येईल़ तसे उत्कृष्ट पेंटींग पुरस्कार दिले जातील. या कार्यक्रमांतर्गत ऑनलाईन आर्ट गॅलरी वेबसाईटचा शुभारंभ केला जाणार आह़े
जीवनगौरव पुरस्काराचे आज वितरण
पणजी : कला अकादमी पणजी येथे मंगळवार दि़ 30 रोजी स. 10 ते दुपारी 1़30 पर्यंत होणार्या स्पंदन संस्थेच्या कला महोत्सवांतर्गत प्राचार्य गोपाळराव मयेकर यांना जीवनगौरव पुरस्कार देण्यात येणार आहे.
By admin | Updated: September 29, 2014 21:46 IST2014-09-29T21:46:44+5:302014-09-29T21:46:44+5:30
पणजी : कला अकादमी पणजी येथे मंगळवार दि़ 30 रोजी स. 10 ते दुपारी 1़30 पर्यंत होणार्या स्पंदन संस्थेच्या कला महोत्सवांतर्गत प्राचार्य गोपाळराव मयेकर यांना जीवनगौरव पुरस्कार देण्यात येणार आहे.