Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > जिल्?ात चारा टंचाई नाही

जिल्?ात चारा टंचाई नाही

सोलापूर: सध्या चार लाख 21 हजार 231 मेट्रिक टन चारा उपलब्ध असून तो जिल्?ातील पशुधनासाठी 31 पुरू शकेल़ विविध योजनांमार्फत 7 लाख 43 हजार मेट्रिक टन चारा उपलब्ध होईल, हा चारा 46 दिवस पुरेल़ ऊस पिकाचा 25 टक्के वापर केल्यास तेथून पुढे साडेचार महिने चारा पुरेल़ म्हणजेच सात महिने पुरेल इतका चारा जिल्?ात उपलब्ध असल्याचा दावा जिल्हा प्रशासनाने केला आह़े

By admin | Updated: September 16, 2015 23:38 IST2015-09-16T23:38:08+5:302015-09-16T23:38:08+5:30

सोलापूर: सध्या चार लाख 21 हजार 231 मेट्रिक टन चारा उपलब्ध असून तो जिल्?ातील पशुधनासाठी 31 पुरू शकेल़ विविध योजनांमार्फत 7 लाख 43 हजार मेट्रिक टन चारा उपलब्ध होईल, हा चारा 46 दिवस पुरेल़ ऊस पिकाचा 25 टक्के वापर केल्यास तेथून पुढे साडेचार महिने चारा पुरेल़ म्हणजेच सात महिने पुरेल इतका चारा जिल्?ात उपलब्ध असल्याचा दावा जिल्हा प्रशासनाने केला आह़े

There is no shortage of food in the district | जिल्?ात चारा टंचाई नाही

जिल्?ात चारा टंचाई नाही

लापूर: सध्या चार लाख 21 हजार 231 मेट्रिक टन चारा उपलब्ध असून तो जिल्?ातील पशुधनासाठी 31 पुरू शकेल़ विविध योजनांमार्फत 7 लाख 43 हजार मेट्रिक टन चारा उपलब्ध होईल, हा चारा 46 दिवस पुरेल़ ऊस पिकाचा 25 टक्के वापर केल्यास तेथून पुढे साडेचार महिने चारा पुरेल़ म्हणजेच सात महिने पुरेल इतका चारा जिल्?ात उपलब्ध असल्याचा दावा जिल्हा प्रशासनाने केला आह़े

Web Title: There is no shortage of food in the district