अोला: कोटा राजस्थान येथील शैक्षणिक क्षेत्रातील मानाचे स्थान असलेले करिअर पॉइंट कोटाच्या अकोला शाखेत शिक्षक दिन साजरा करण्यात आला. संचालक सुशील खोवाल यांनी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमचे पूजन केले. ललित पांचोली, हेमंत सुमन, हिमांशू सोनी, आशिष डेडवाल, अजय खोवाल, विनीता माहेश्वरी, अंकिता अग्रवाल, मासुमा अकोलावाला कार्यक्रमाला उपस्थित होते. याप्रसंगी करिअर पॉइंटमधील शिक्षक व शिक्षण घेत असलेले अकोला, बुलडाणा, वाशिम शहरातील व परिसरातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. संचालक खोवाल यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन व आभारप्रदर्शन नीलेश राठोड यांनी केले, असे करिअर पॉइंट अकोलाचे एन.जे. यांनी कळविले. (वाणिज्य प्रतिनिधी)...
वाणिज्य: करिअर पॉइंट येथे शिक्षक दिन
अकोला: कोटा राजस्थान येथील शैक्षणिक क्षेत्रातील मानाचे स्थान असलेले करिअर पॉइंट कोटाच्या अकोला शाखेत शिक्षक दिन साजरा करण्यात आला. संचालक सुशील खोवाल यांनी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमचे पूजन केले. ललित पांचोली, हेमंत सुमन, हिमांशू सोनी, आशिष डेडवाल, अजय खोवाल, विनीता माहेश्वरी, अंकिता अग्रवाल, मासुमा अकोलावाला कार्यक्रमाला उपस्थित होते. याप्रसंगी करिअर पॉइंटमधील शिक्षक व शिक्षण घेत असलेले अकोला, बुलडाणा, वाशिम शहरातील व परिसरातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. संचालक खोवाल यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन व आभारप्रदर्शन नीलेश राठोड यांनी केले, असे करिअर पॉइंट अकोलाचे एन.जे. यांनी कळविले. (वाणिज्य प्रतिनिधी)
By admin | Updated: September 7, 2014 00:04 IST2014-09-07T00:04:02+5:302014-09-07T00:04:02+5:30