बक्स..साहेब, शाळा ओस पडल्या...दर्जेदार शिक्षणाअभावी मनपा शाळेतील विद्यार्थ्यांच्या संख्येत घसरण होत असून, शाळांचे समायोजन करावे लागत आहे. ३० ते ३५ हजार रुपये वेतन घेणारे शिक्षक नेमके काय शिकवतात, यावर प्रश्नचिन्ह आहे. साहेब, शाळा ओस पडल्या हो... प्रामाणिक शिक्षकांची खरी गरज शाळेतच असल्याने सारिका तिवारी यांची विधी अधिकारी पदावरील नियुक्ती रद्द करण्याची विनंती गटनेता गजानन गवई यांनी केली.
विधी अधिकारी पदावरील शिक्षिका-जोड बातमी २
बॉक्स..
By admin | Updated: August 21, 2014 22:10 IST2014-08-21T22:10:30+5:302014-08-21T22:10:30+5:30
बॉक्स..
