बर्शी : येथील सेवानिवृत्त कृषी अधिकारी दिनेशसिंह परदेशी यांच्या मातोश्री सुमन जयसिंह परदेशी (वय ८८) यांचे शनिवारी सकाळी निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुले, चार मुली असा परिवार आहे. त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
सुमन परदेशी यांचे निधन
बार्शी : येथील सेवानिवृत्त कृषी अधिकारी दिनेशसिंह परदेशी यांच्या मातोश्री सुमन जयसिंह परदेशी (वय ८८) यांचे शनिवारी सकाळी निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुले, चार मुली असा परिवार आहे. त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
By admin | Updated: July 19, 2015 21:24 IST2015-07-19T21:24:25+5:302015-07-19T21:24:25+5:30