रज्य-थोडक्यात-िवदभर्क्षुल्लक वादातून पाहुण्याला मारहाणवधार्- पाहुणपणाकिरता आलेल्या इसमाने िशिवगाळ केल्याच्या कारणावरून प्रल्हाद साखरकर, सुरेश िकरपाल, चंदा िकरपाल, िदलीप िकरपाल या चौघांनी मारहाण केली. ही घटना बोथुडा येथे बुधवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास घडली. याबाबत बबन सायंकार यांनी िदलेल्या तक्रारीवरून िहंगणघाट पोिलसांनी गुन्हा दाखल केला. मिहलेचा िवनयभंगवधार्- शेतात जात असलेल्या दाम्पत्याला वाटेत अडवून मारहाण केली. तसेच मिहलेचा िवनयभंग केल्याची घटना समुद्रपूर तालुक्यातील डोंगरगाव येथे सकाळी ८ वाजताच्या सुमारास घडली. मिहलेने िदलेल्या तक्रारीवरून सुनील साटोणे याच्यािवरूद्ध गुन्हा दाखल केला. महािवद्यालयीन िवद्यािथर्नींना सशक्तीकरणाचे धडेगडिचरोली : गोंडवाना िवद्यापीठाने महािवद्यालयीन िवद्यािथर्नींचे सशक्तीकरण करण्याचा उपक्रम हाती घेतला असून यांतगर्त िवद्यािथर्नींना स्वतंत्र प्रिशक्षण िदले जाणार आहे. यासाठी िवद्यापीठाने गडिचरोली व चंद्रपूर व ब्रह्मपुरी येथे िवशेष प्रिशक्षणाचे आयोजनही केले आहे.रोकड चोरल्याचा संशयीतािवरुद्ध गुन्हायवतमाळ - घरात खुंटीला लटकिवलेल्या शटर्च्या िखशातून ७०० रुपयांची रोकड चोरीस गेली. ही घटना पुसद येथील आरेगाव येथे घडली. घटनेनंतर केशव जाधव यांनी पुसद शहर पोिलसात तक्रार िदली. त्यावरून पंकज चंदू जाधव याच्यािवरुद्ध गुन्हा नोंदिवला.
राज्य-थोडक्यात-िवदभर्
राज्य-थोडक्यात-िवदभर्
By admin | Updated: January 3, 2015 00:35 IST2015-01-03T00:35:35+5:302015-01-03T00:35:35+5:30
राज्य-थोडक्यात-िवदभर्
