कगल : येथील कै. व्ही. ए. घाटगे बोट क्लबवर आयोजित जिल्हास्तरीय शालेय कयाकिंग (बोटिंग) स्पर्धेत १५ खेळाडूंची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. स्पर्धेचे उद्घाटन नगराध्यक्षा आशाकाकी माने यांच्या हस्ते झाले. यावेळी जिल्हा क्रीडाधिकारी राजेंद्र घाटगे, महाराष्ट्र कयाकिंग आणि कनोईंग असोसिएशनच्या उपाध्यक्षा सौ. वर्षा शिंदे, आदी उपस्थित होते. स्पर्धेसाठी पंच म्हणून एन. एस. शिंदे, विश्वजित शिंदे यांनी काम पाहिलेे.विभागीय स्पर्धेसाठी निवड झालेला जिल्हा संघ पुढीलप्रमाणे : ग्रामीण भाग मुले : के-१ = ५०० मीटर - आलम शेख (करनूर), के-१००० मीटर -ओंकार जाधव (कागल), के-२ = ओंकार जाधव, निखिल पिष्टे (कागल), के-४ = सौरभ पाटील, अनिकेत पाटील, विनायक जाधव, अजय माने, अभिषेक भुरळे, सरकवास.ग्रामीण विभाग (मुली) : के-१ = ५०० मीटर - शालिनी कृष्णात पिष्टे, के-२ = सायली संकपाळ, शालिनी पिष्टे. शहरी विभाग : के-१ = ५०० = प्रथमेश हाळीज्वाळे, श्रावणी हाळीज्वाळे (कोल्हापूर), के-२ = राजनंदिनी तानाजी पाटील, श्रावणी हाळीज्वाळे (कोल्हापूर).
शालेय कयाकिंग स्पर्धेस प्रारंभ
कागल : येथील कै. व्ही. ए. घाटगे बोट क्लबवर आयोजित जिल्हास्तरीय शालेय कयाकिंग (बोटिंग) स्पर्धेत १५ खेळाडूंची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. स्पर्धेचे उद्घाटन नगराध्यक्षा आशाकाकी माने यांच्या हस्ते झाले. यावेळी जिल्हा क्रीडाधिकारी राजेंद्र घाटगे, महाराष्ट्र कयाकिंग आणि कनोईंग असोसिएशनच्या उपाध्यक्षा सौ. वर्षा शिंदे, आदी उपस्थित होते. स्पर्धेसाठी पंच म्हणून एन. एस. शिंदे, विश्वजित शिंदे यांनी काम पाहिलेे.
By admin | Updated: November 21, 2014 22:38 IST2014-11-21T22:38:19+5:302014-11-21T22:38:19+5:30