बळापूर - तालुक्याच्या ग्रामीण भागातील गावनिहाय शिवसंग्रामच्या कार्यकारिणी पारस फाटा कार्यालयात आज सर्व पदाधिकारी, कार्यकर्तेच्या उपस्थितीत जाहीर करण्यात आल्यात.संदीप पाटील यांनी ग्राम नागद येथील शाखा अध्यक्ष सुरेश जगन्नाथ वाकडे, उपाध्यक्ष रामदास वासुदेव वाकडे, विनायक महादेव वाकडे, विनोद त्र्यंबक वाकडे, पुरुषोत्तम तुळशीराम कळंब, सरचिटणीस शिवशंकर शिवहरी वाकडे, खजीनदार पवन रामदास वाकडे, चिटणीस वसंतराव साहेबराव वाकडे, सदस्य शिवशंकर नारायण वाकडे, देवीदास बाबनराव वाकडे, पांडुरंग श्रीराम वाकडे, संतोष बाळकृष्ण वाकडे, संतोष देवराव वाकडे, नारायण शिवराम वाकडे, बाळकृष्ण श्रीकृष्ण वाकडे, ग्राम नागदचे पदाधिकारी अशोक वासुदेव बोरवार, विठ्ठल जानूजी बोरवार, बाळू राजाराम भानगे.ग्राम कुपटा शाखा अध्यक्ष अमोल घोटे, उपाध्यक्ष अमोल गावंडे, अमोल शिरसाट, अर्जुन गावंडे, सदानंद गावंडे, सरचिटणीस संजय शिरसाट, खजीनदार सुमेध शिरसाट, चिटणीस विशाल शिरसाट, सदस्य देवानंद शिरसाट, नीलेश फुरंगे, पंकज शिरसाट, काशीराम सदांशिव, सागर हिवरकर, सतीश् शिरसाट, रवी गावंडे.ग्राम हिंगणा - शाखा अध्यक्ष महादेव लव्हाळे उपाध्यक्ष रवी अवचितराव नळकांडे, दत्तात्रय नळकांडे, नितीन डिगोळे, मनोहर नळकांडे, सरचिटणीस अनंता नळकांडे, खजीनदार हमीद अहेमद खाँ पठाण, चिटणीस क्रांती ल. गायकवाड, सदस्य शत्रुघ्न नळकांडे, बाळकृष्ण नळकांडे, भागवत नळकांडे, अंकुश नळकांडे, विकी नळकांडे, विठ्ठल नळकांडे, अनिल नळकांडे.ग्राम बहादुरा शाखा अध्यक्ष प्रशांत पातोड, उपाध्यक्ष श्रीकृष्ण खोडके, शिवा माळी, नंदकिशोर काळींगे, सोपान माळी, सरचिटणीस अनंता बोरसे, खजीनदार गिरीष घाटे, चिटणीस मंगेश चव्हाण, सदस्य रमेश माळी, एकनाथ पातोंड, ज्ञानेश्वर प्र. माळी, शंकर गव्हाळे, मंगेश पातोड, सतीश पातोंड, नामदेव सोळंके, हरिदास खोडके.ग्राम शेळद शाखा अध्यक्ष सुभाष गाढे, उपाध्यक्ष नारायण टेकाडे, सुधीर ढोले, दिनेश शेजोळ, प्रकाश शेळके, विष्णू वाघोडे, खजीनदार संदीप अवचार, चिटणीस संतोष शिंदे, सदस्य पवन गाढे, मोहन शेजोळ, विजय गाढे, राजेश गाढे, अनंता वाघोडे, राजेश उमाळे, गणेश जठाळे.
शिवसंग्रामच्या ग्रामीण कार्यकारिण्या जाहीर
बाळापूर - तालुक्याच्या ग्रामीण भागातील गावनिहाय शिवसंग्रामच्या कार्यकारिणी पारस फाटा कार्यालयात आज सर्व पदाधिकारी, कार्यकर्तेच्या उपस्थितीत जाहीर करण्यात आल्यात.
By admin | Updated: August 27, 2014 21:30 IST2014-08-27T21:30:16+5:302014-08-27T21:30:16+5:30
बाळापूर - तालुक्याच्या ग्रामीण भागातील गावनिहाय शिवसंग्रामच्या कार्यकारिणी पारस फाटा कार्यालयात आज सर्व पदाधिकारी, कार्यकर्तेच्या उपस्थितीत जाहीर करण्यात आल्यात.
