Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > सेन्सेक्सचा नवा उच्चांक, पोचला २९ हजारांपार

सेन्सेक्सचा नवा उच्चांक, पोचला २९ हजारांपार

मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्सने आज नवा उच्चांक गाठला असून बाजार उघडताच उसळी मारत सेन्सेक्स २९ हजारांच्या घरात पोचला.

By admin | Updated: January 22, 2015 11:00 IST2015-01-22T10:31:20+5:302015-01-22T11:00:02+5:30

मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्सने आज नवा उच्चांक गाठला असून बाजार उघडताच उसळी मारत सेन्सेक्स २९ हजारांच्या घरात पोचला.

Sensex's new high, reaching 29,000 | सेन्सेक्सचा नवा उच्चांक, पोचला २९ हजारांपार

सेन्सेक्सचा नवा उच्चांक, पोचला २९ हजारांपार

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. २२ - मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्स आज नवा उच्चांक गाठला असून बाजार उघडताच उसळी मारत सेन्सेक्स २९ हजारांच्या घरात पोचला. सलग सहाव्या दिवशी शेअर बाजारात तेजी असून सलग तिस-या दिवशी सेन्सेक्सचा चढता आलेख दिसून आला आहे. दरम्यान राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक असणारा निफ्टीही ८ हजार ७४५ वर पोचला आहे. आगामी अर्थसंकल्पाबद्दल गुंतवणूकदारांना आशा असल्यामुळे बाजाराने ही अभूतपूर्व तेजी पाहिली आहे
 
Web Title: Sensex's new high, reaching 29,000