Lokmat Money > बिझनेस न्यूज > सेन्सेक्सची 516 अंकांची गटांगळी, आला 25 हजाराखाली

सेन्सेक्सची 516 अंकांची गटांगळी, आला 25 हजाराखाली

मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्सने मंगळवारी 516.06 अंकांची गटांगळी खाल्ली आहे.

By admin | Updated: April 5, 2016 16:54 IST2016-04-05T16:54:34+5:302016-04-05T16:54:34+5:30

मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्सने मंगळवारी 516.06 अंकांची गटांगळी खाल्ली आहे.

Sensex tanks 516 points, up from 25 bps | सेन्सेक्सची 516 अंकांची गटांगळी, आला 25 हजाराखाली

सेन्सेक्सची 516 अंकांची गटांगळी, आला 25 हजाराखाली

>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 5 - मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्सने मंगळवारी 516.06 अंकांची गटांगळी खाल्ली आहे. जागतिक बाजारातील मंदी, रिझर्व्ह बँकेने अपेक्षेएवढीच केलेली व्याजदर कपात आणि नफेखोरी यामुळे शेअर बाजारात विक्रीचे उधाण आले आणि सेन्सेक्स 25 हजारांच्या खाली येत 24,883.59 वर बंद झाला.
राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टी या निर्देशांकानेही 155.60 अंकांची घसरण घेतली आणि तो 7,603.20 वर बंद झाला.
 
 
आरबीआयचा व्याजदर कपातीचा निर्णय तज्ज्ञांना अपेक्षित होता, मात्र त्यामुळे बाजारात उत्साह होण्यास मदत झाली नाही.
 

Web Title: Sensex tanks 516 points, up from 25 bps

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.