Lokmat Money > बिझनेस न्यूज > सेन्सेक्स, निफ्टीची साप्ताहिक घसरण

सेन्सेक्स, निफ्टीची साप्ताहिक घसरण

नफा वसुलीचा फटका बसल्याने शुक्रवारी संपलेल्या आठवड्यात मुंबई शेअर बाजार २.३0 टक्क्यांनी, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी २.0४ टक्क्यांनी घसरला

By admin | Updated: April 8, 2016 22:35 IST2016-04-08T22:35:30+5:302016-04-08T22:35:30+5:30

नफा वसुलीचा फटका बसल्याने शुक्रवारी संपलेल्या आठवड्यात मुंबई शेअर बाजार २.३0 टक्क्यांनी, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी २.0४ टक्क्यांनी घसरला

Sensex, Nifty Weekly Fall | सेन्सेक्स, निफ्टीची साप्ताहिक घसरण

सेन्सेक्स, निफ्टीची साप्ताहिक घसरण

मुंबई : नफा वसुलीचा फटका बसल्याने शुक्रवारी संपलेल्या आठवड्यात मुंबई शेअर बाजार २.३0 टक्क्यांनी, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी २.0४ टक्क्यांनी घसरला. शुक्रवारच्या सत्रात सेन्सेक्स ११.५८ अंकांनी अथवा 0.0५ टक्क्यांनी घसरून २४,६७३.८४ अंकांवर बंद झाला. काल सेन्सेक्स २१५.२१ अंकांनी घसरला होता. निफ्टी मात्र ८.७५ अंकांनी अथवा 0.१२ टक्क्यांनी वाढून ७,५५५.२0 अंकांवर बंद झाला.

Web Title: Sensex, Nifty Weekly Fall

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.