Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > सेन्सेक्स, निफ्टी पुन्हा नव्या उच्चांकांवर

सेन्सेक्स, निफ्टी पुन्हा नव्या उच्चांकांवर

कंपन्यांची तिमाही कामगिरी चांगली राहण्याबाबत अपेक्षा वाढल्यामुळे शेअर बाजारात तेजीचे वातावरण निर्माण झाले. ३० कंपन्यांचा सेन्सेक्स ५४.०३ अंकांनी वाढून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2017 01:18 IST2017-07-18T01:18:07+5:302017-07-18T01:18:07+5:30

कंपन्यांची तिमाही कामगिरी चांगली राहण्याबाबत अपेक्षा वाढल्यामुळे शेअर बाजारात तेजीचे वातावरण निर्माण झाले. ३० कंपन्यांचा सेन्सेक्स ५४.०३ अंकांनी वाढून

Sensex, Nifty again on new highs | सेन्सेक्स, निफ्टी पुन्हा नव्या उच्चांकांवर

सेन्सेक्स, निफ्टी पुन्हा नव्या उच्चांकांवर

मुंबई : कंपन्यांची तिमाही कामगिरी चांगली राहण्याबाबत अपेक्षा वाढल्यामुळे शेअर बाजारात तेजीचे वातावरण निर्माण झाले. ३० कंपन्यांचा सेन्सेक्स ५४.०३ अंकांनी वाढून ३२,०७४.७८ अंकांवर बंद झाला. हा सेन्सेक्सचा सार्वकालिक उच्चांक ठरला आहे. ५० कंपन्यांचा निफ्टी २९.६० अंकांनी वाढून ९,९१५.९५ अंकांवर बंद झाला. निफ्टीचाही हा सार्वकालिक उच्चांक ठरला आहे. विप्रोचे समभाग सर्वाधिक वाढला.

Web Title: Sensex, Nifty again on new highs