मुंबई : गुंतवणूकदारांनी जोरदार खरेदी केल्यामुळे शेअर बाजारात तेजीचे वातावरण राहिले. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स १७३.0१ अंकांनी अथवा 0.६५ टक्क्यांनी वाढून २६,८९९.५६ अंकांवर बंद झाला.
आदल्या दिवशीच्या सत्रात सेन्सेक्स १५१.६९ अंकांनी वाढला होता. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ५२.५५ अंकांनी अथवा 0.६४ टक्क्यांनी वाढून ८,२८८.६0 अंकांवर बंद झाला. रिअल्टी वगळता सर्व क्षेत्रात घसरण पाहायला मिळाली. वाहन, बँका, उद्योग, धातू, भांडवली वस्तू, ग्राहक वस्तू यांचा त्यात समावेश आहे.
सेन्सेक्स १७३ अंकांनी वाढला
गुंतवणूकदारांनी जोरदार खरेदी केल्यामुळे शेअर बाजारात तेजीचे वातावरण राहिले.
By admin | Updated: January 11, 2017 00:37 IST2017-01-11T00:37:22+5:302017-01-11T00:37:22+5:30
गुंतवणूकदारांनी जोरदार खरेदी केल्यामुळे शेअर बाजारात तेजीचे वातावरण राहिले.
