Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > सेन्सेक्स ११२ अंकांनी घसरला

सेन्सेक्स ११२ अंकांनी घसरला

शेअर बाजारात मंगळवारी सलग दुसऱ्या दिवशी घसरण झाली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ११२.४७ अंकांनी कोसळून २७,५३१.४१ अंकांवर बंद झाला.

By admin | Updated: May 27, 2015 01:59 IST2015-05-27T01:59:00+5:302015-05-27T01:59:00+5:30

शेअर बाजारात मंगळवारी सलग दुसऱ्या दिवशी घसरण झाली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ११२.४७ अंकांनी कोसळून २७,५३१.४१ अंकांवर बंद झाला.

The Sensex dropped by 112 points | सेन्सेक्स ११२ अंकांनी घसरला

सेन्सेक्स ११२ अंकांनी घसरला

मुंबई : शेअर बाजारात मंगळवारी सलग दुसऱ्या दिवशी घसरण झाली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ११२.४७ अंकांनी कोसळून २७,५३१.४१ अंकांवर बंद झाला.
मॅट करांची भीती पुन्हा निर्माण झाल्यामुळे विदेशी संस्थांनी जोरदार विक्री केली. त्यामुळे बाजारात घसरण झाली आहे.

Web Title: The Sensex dropped by 112 points