मुंबई : यंदा मान्सून चांगला राहील, असा अंदाज व्यक्त झाल्यामुळे शेअर बाजारात तेजी परतली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स पुन्हा एकदा २५ हजार अंकांच्या वर चढला.
३४८.३२ अंकांची अथवा १.४१ टक्क्यांची वाढ मिळवून सेन्सेक्स २५,0२२.१६ अंकांवर बंद झाला. मागील दोन सत्रांत सेन्सेक्सने २२६.७९ अंक गमावले होते. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी ७६00 अंकांच्या वर गेला आहे. ११६.२0 अंकांची अथवा १.५४ टक्क्यांच्या वाढीसह निफ्टी ७,६७१.४0 अंकांवर बंद झाला.
३४८ अंकांनी वाढला सेन्सेक्स
यंदा मान्सून चांगला राहील, असा अंदाज व्यक्त झाल्यामुळे शेअर बाजारात तेजी परतली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स पुन्हा एकदा २५ हजार अंकांच्या वर चढला.
By admin | Updated: April 12, 2016 02:51 IST2016-04-12T02:51:51+5:302016-04-12T02:51:51+5:30
यंदा मान्सून चांगला राहील, असा अंदाज व्यक्त झाल्यामुळे शेअर बाजारात तेजी परतली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स पुन्हा एकदा २५ हजार अंकांच्या वर चढला.