Lokmat Money > बिझनेस न्यूज > सेन्सेक्स २५ हजार अंकांच्या वर

सेन्सेक्स २५ हजार अंकांच्या वर

शेअर बाजाराने बुधवारी मोठी उसळी घेतली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स २५ हजार अंकांच्या वर गेला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही ७,७00 अंकांच्या पुढे गेला.

By admin | Updated: March 31, 2016 02:28 IST2016-03-31T02:28:18+5:302016-03-31T02:28:18+5:30

शेअर बाजाराने बुधवारी मोठी उसळी घेतली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स २५ हजार अंकांच्या वर गेला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही ७,७00 अंकांच्या पुढे गेला.

Sensex up 25 thousand points | सेन्सेक्स २५ हजार अंकांच्या वर

सेन्सेक्स २५ हजार अंकांच्या वर

मुंबई : शेअर बाजाराने बुधवारी मोठी उसळी घेतली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स २५ हजार अंकांच्या वर गेला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही ७,७00 अंकांच्या पुढे गेला.
सेन्सेक्स ४३८.१२ अंकांनी वाढून २५,३३८.५८ अंकांवर बंद झाला. १.७६ टक्क्यांची वाढ त्याने नोंदवली. हा सेन्सेक्सचा सुमारे महिनाभराचा उच्चांक ठरला आहे. ६ जानेवारीनंतर सर्वोच्च पातळीवर जावून तो बंद झाला.
राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी १३८.२0 अंकांनी अथवा १.८२ टक्क्यांनी वाढून ७,७३५.२0 अंकांवर बंद झाला.

Web Title: Sensex up 25 thousand points

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.