Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > (वाचली) १९ वर्षांखालील महाराष्ट्र महिला क्रिकेट संघात कोल्हापूरच्या तिघींची निवड * शिवाली शिंदे, ऋतुजा देशमुख, आदिती गायकवाड यांचा समावेश

(वाचली) १९ वर्षांखालील महाराष्ट्र महिला क्रिकेट संघात कोल्हापूरच्या तिघींची निवड * शिवाली शिंदे, ऋतुजा देशमुख, आदिती गायकवाड यांचा समावेश

कोल्हापूर : १९ वर्षांखालील महिला महाराष्ट्र संघाची निवड चाचणी नुकतीच पुणे येथे घेण्यात आली. या संभाव्य संघात कोल्हापूरच्या शिवाली शिंदे, ऋतुजा देशमुख, आदिती गायकवाड या तीन महिला क्रिकेट खेळाडूंची निवड झाली.

By admin | Updated: September 30, 2014 21:39 IST2014-09-30T21:39:17+5:302014-09-30T21:39:17+5:30

कोल्हापूर : १९ वर्षांखालील महिला महाराष्ट्र संघाची निवड चाचणी नुकतीच पुणे येथे घेण्यात आली. या संभाव्य संघात कोल्हापूरच्या शिवाली शिंदे, ऋतुजा देशमुख, आदिती गायकवाड या तीन महिला क्रिकेट खेळाडूंची निवड झाली.

Selected for the three women candidates of Kolhapur in Maharashtra under the age of 19 years * * Shivlali Shinde, Rituja Deshmukh, Aditi Gaikwad | (वाचली) १९ वर्षांखालील महाराष्ट्र महिला क्रिकेट संघात कोल्हापूरच्या तिघींची निवड * शिवाली शिंदे, ऋतुजा देशमुख, आदिती गायकवाड यांचा समावेश

(वाचली) १९ वर्षांखालील महाराष्ट्र महिला क्रिकेट संघात कोल्हापूरच्या तिघींची निवड * शिवाली शिंदे, ऋतुजा देशमुख, आदिती गायकवाड यांचा समावेश

ल्हापूर : १९ वर्षांखालील महिला महाराष्ट्र संघाची निवड चाचणी नुकतीच पुणे येथे घेण्यात आली. या संभाव्य संघात कोल्हापूरच्या शिवाली शिंदे, ऋतुजा देशमुख, आदिती गायकवाड या तीन महिला क्रिकेट खेळाडूंची निवड झाली.
या संभाव्य संघाचे सराव शिबिर पुणे येथे सुरू आहे. या शिबिरातून महाराष्ट्राचा १९ वर्षांखालील महिला संघ निवडला जाणार आहे. शिवाली शिंदे हिची यापूर्वी सलग चार वर्षे महाराष्ट्राच्या १९ वर्षांखालील महिला संघात निवड झाली होती. यावर्षी ती महाराष्ट्र संघाची कर्णधारही होती. सलग तीन वर्षे खुला गट महाराष्ट्र संघातूनही ती खेळत आहे. या तिन्ही महिला खेळाडूंना कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष बाळ पाटणकर, सचिव रमेश कदम, माजी अध्यक्ष ऋतुराज इंगळे यांचे मार्गदर्शन लाभले.
----
फोटो : २९ कोल- शिवाली शिंदे
फोटो : २९ कोल- ऋतुजा देशमुख
फोटो : २९ कोल- आदिती गायकवाड

Web Title: Selected for the three women candidates of Kolhapur in Maharashtra under the age of 19 years * * Shivlali Shinde, Rituja Deshmukh, Aditi Gaikwad