अहमदनगर: नागापूर औद्योगिक वसाहतीतील जीकेएन कंपनीतर्फे निमगाव वाघा येथील नवनाथ विद्यालयातील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले़ यावेळी मुख्याध्यापक भालचंद्र जाधव, संस्थेचे अध्यक्ष साहेबराव बोडखे, भास्करराव सुपेकर, नाना डोंगरे, काशिनाथ पळसकर आदी उपस्थित होते़ काळे यांनी विद्यार्थ्यांना यावेळी मार्गदर्शन केले़ प्रत्येक विद्यार्थ्यांने आपणास काय बनायचे आहे, हे ओळखून वाटचाल करावी, असे सांगून गरजू शाळांना सर्वोतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले़
्नजीकेएनतर्फे शालेय साहित्याचे वाटप

By admin | Updated: August 3, 2014 00:48 IST2014-08-01T22:30:46+5:302014-08-03T00:48:45+5:30