ससवड : हरेश्वर ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेची निवडणूक नुकतीच झाली. अध्यक्षपदी संजयनाना जगताप यांची, तर उपाध्यक्षपदी डॉ. नरेंद्र रामराव नलावडे यांची बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी एस. व्ही. जगताप यांनी जाहीर केले. या वेळी प्रदीप चिंबळकर, अतुल चौधरी, जयसिंग शितोळे, अशोक शिंदे, राजन दीक्षित, चंद्रशेखर महाजन, कैलास खेडेकर, पुष्पादेवी जगताप, निर्मला जगताप आदी संचालक, तर सचिव विक्रांत डोंगरे उपस्थित होते. माजी आमदार चंदुकाका जगताप व काँग्रेस कमिटीचे पुणे जिल्हाध्यक्ष संजय चंदुकाका जगताप यांनी बिनविरोध निवड झालेल्यांचे अभिनंदन केले. आय कार्ड फोटो : संजयनाना जगताप व डॉ. नरेंद्र नलावडे ०००
हरेश्वर पतसंस्थेच्या अध्यक्षपदी संजयनाना जगताप
सासवड : हरेश्वर ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेची निवडणूक नुकतीच झाली. अध्यक्षपदी संजयनाना जगताप यांची, तर उपाध्यक्षपदी डॉ. नरेंद्र रामराव नलावडे यांची बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी एस. व्ही. जगताप यांनी जाहीर केले.
By admin | Updated: April 30, 2016 01:37 IST2016-04-30T01:37:10+5:302016-04-30T01:37:10+5:30