Lokmat Money > बिझनेस न्यूज > रुस्तमाबाद तंटामुक्त समिती अध्यक्षपदी संजय इंगळे

रुस्तमाबाद तंटामुक्त समिती अध्यक्षपदी संजय इंगळे

रुस्तमाबाद : येथे २८ ऑगस्ट रोजी पार पडलेल्या ग्रामसभेत तंटामुक्त गाव समितीच्या अध्यक्षपदी संजय सुदाम इंगळे यांची पुन्हा एकदा निवड करण्यात आली. या सभेला सरपंच, उपसरपंच, सर्व सदस्य व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी गावकर्‍यांनी बहुमताने इंगळे यांची निवड केली. तंटामुक्त समितीतर्फे गावात विविध विकास कामे करण्याचा निर्धार यावेळी इंगळे यांनी बोलून दाखविला. बार्शीटाकळी पोलिस स्टेशनचे उपनिरीक्षक पठाण यांनी बंदोबस्त ठेवला होता. (वार्ताहर) 30सीटीसीएल44

By admin | Updated: August 29, 2014 23:33 IST2014-08-29T23:33:29+5:302014-08-29T23:33:29+5:30

रुस्तमाबाद : येथे २८ ऑगस्ट रोजी पार पडलेल्या ग्रामसभेत तंटामुक्त गाव समितीच्या अध्यक्षपदी संजय सुदाम इंगळे यांची पुन्हा एकदा निवड करण्यात आली. या सभेला सरपंच, उपसरपंच, सर्व सदस्य व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी गावकर्‍यांनी बहुमताने इंगळे यांची निवड केली. तंटामुक्त समितीतर्फे गावात विविध विकास कामे करण्याचा निर्धार यावेळी इंगळे यांनी बोलून दाखविला. बार्शीटाकळी पोलिस स्टेशनचे उपनिरीक्षक पठाण यांनी बंदोबस्त ठेवला होता. (वार्ताहर) 30सीटीसीएल44

Sanjay Ingle is elected as the Chairman of Rustamabad Tantak Committee | रुस्तमाबाद तंटामुक्त समिती अध्यक्षपदी संजय इंगळे

रुस्तमाबाद तंटामुक्त समिती अध्यक्षपदी संजय इंगळे

स्तमाबाद : येथे २८ ऑगस्ट रोजी पार पडलेल्या ग्रामसभेत तंटामुक्त गाव समितीच्या अध्यक्षपदी संजय सुदाम इंगळे यांची पुन्हा एकदा निवड करण्यात आली. या सभेला सरपंच, उपसरपंच, सर्व सदस्य व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी गावकर्‍यांनी बहुमताने इंगळे यांची निवड केली. तंटामुक्त समितीतर्फे गावात विविध विकास कामे करण्याचा निर्धार यावेळी इंगळे यांनी बोलून दाखविला. बार्शीटाकळी पोलिस स्टेशनचे उपनिरीक्षक पठाण यांनी बंदोबस्त ठेवला होता. (वार्ताहर) 30सीटीसीएल44

Web Title: Sanjay Ingle is elected as the Chairman of Rustamabad Tantak Committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.