परलंबित प्रकरणे कुठे किती नगर-१४, नेवासा-१, श्रीगोंदा-१२१, पारनेर-१८, संगमनेर-५, अकोले-१, कर्जत-१२३, जामखेड-४, श्रीरामपूर-१७, राहुरी-७८, शेवगाव-१, कोपरगाव-६, राहाता-३३़़़ दंड वसुलीचे आदेश जारी वाळू चोरी रोखण्यासाठी विविध स्तरावर पथके स्थापन करण्यात आली होती़ मात्र ही पथके थंडावली असून, एक जिल्हास्तरीय पथक कार्यरत आहे़ या पथकाला पाच पट दंड आकारण्याचे आदेश देण्यात आले आहेत़ यापुढील काळात वाहने पकडल्यास बाजारभावाच्या पाच पट दंड आकारला जाणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले़
वाळूच्या बातमीचा जोड़़़़
प्रलंबित प्रकरणे
By admin | Updated: June 25, 2015 23:51 IST2015-06-25T23:51:11+5:302015-06-25T23:51:11+5:30
प्रलंबित प्रकरणे
