Lokmat Money > बिझनेस न्यूज > रुपया वधारला

रुपया वधारला

आंतर बँकिंग परकीय चलन बाजारात अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया दोन पैशांनी वधारून ५९.२७ रुपये प्रति डॉलर झाला.

By admin | Updated: June 12, 2014 00:50 IST2014-06-12T00:50:32+5:302014-06-12T00:50:32+5:30

आंतर बँकिंग परकीय चलन बाजारात अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया दोन पैशांनी वधारून ५९.२७ रुपये प्रति डॉलर झाला.

Rupee rose | रुपया वधारला

रुपया वधारला

मुंबई : आंतर बँकिंग परकीय चलन बाजारात अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया दोन पैशांनी वधारून ५९.२७ रुपये प्रति डॉलर झाला. त्यामुळे सलग दोन सत्रात रुपयाची घसरण अखेरीस थांबली.
निर्यातदारांकडून डॉलरची अधिक विक्री झाल्याने रुपयाला बळकटी मिळाली, असे बाजारातील जाणकारांचे मत आहे.
सुरुवातीला रुपया ५९.३२ प्रति डॉलरने उघडला. सत्रादरम्यान ५९.३७ ते ५९.२२ दरम्यान राहिलेला रुपया अखेरीस दोन पैशांनी सुधारून ५९.२७ प्रति डॉलरवर बंद झाला. (प्रतिनिधी)

Web Title: Rupee rose

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.