मुंबई : अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया गुरुवारी सलग दुसऱ्या दिवशी १९ पैशांनी खाली येऊन ६३.७७ रुपयांवर आला. गेल्या तीन आठवड्यांतील रुपयाची ही मोठी घसरण आहे. विदेशातील बाजारात डॉलरला जास्त असलेली मागणी बघून आयातदार आणि बँकांकडून डॉलरला सतत मागणी असल्यामुळे रुपया स्वस्त झाला.
डॉलरला विदेशात जास्त किंमत येत असल्यामुळे बँकांनी व आयातदारांनी आपल्याकडील डॉलरचा साठा वाढविण्यास प्राधान्य दिले. याशिवाय शेअर बाजारात घसरण झाल्यामुळेही काही प्रमाणात रुपया स्वस्त झाला. बुधवारचा व्यवहार बंद झाला तेव्हा डॉलरची किंमत ६३.५८ रुपये होती
१९ पैशांनी रुपया घसरला
अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया गुरुवारी सलग दुसऱ्या दिवशी १९ पैशांनी खाली येऊन ६३.७७ रुपयांवर आला. गेल्या तीन आठवड्यांतील
By admin | Updated: July 23, 2015 23:55 IST2015-07-23T23:55:21+5:302015-07-23T23:55:21+5:30
अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया गुरुवारी सलग दुसऱ्या दिवशी १९ पैशांनी खाली येऊन ६३.७७ रुपयांवर आला. गेल्या तीन आठवड्यांतील
