Lokmat Money > बिझनेस न्यूज > सेन्सेक्सची झेप

सेन्सेक्सची झेप

मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ४८१ अंकांनी वाढून २५,६२६.७५ अंकांवर बंद झाला. सेन्सेक्सचा हा साडेतीन महिन्यांचा उच्चांक आहे. बाजाराचा हा आठवडा बुधवारीच संपला. या आठवड्यात

By admin | Updated: April 14, 2016 01:15 IST2016-04-14T01:15:11+5:302016-04-14T01:15:11+5:30

मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ४८१ अंकांनी वाढून २५,६२६.७५ अंकांवर बंद झाला. सेन्सेक्सचा हा साडेतीन महिन्यांचा उच्चांक आहे. बाजाराचा हा आठवडा बुधवारीच संपला. या आठवड्यात

Rise of Sensex | सेन्सेक्सची झेप

सेन्सेक्सची झेप

नवी दिल्ली : मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ४८१ अंकांनी वाढून २५,६२६.७५ अंकांवर बंद झाला. सेन्सेक्सचा हा साडेतीन महिन्यांचा उच्चांक आहे. बाजाराचा हा आठवडा बुधवारीच संपला. या आठवड्यात सेन्सेक्सने घसघशीत ९५२.९१ अंकांनी, तर निफ्टीने २९५.२५ अंकांनी वाढ मिळविली आहे. ४८१.१६ अंकांची अथवा १.९१ टक्क्यांची वाढ मिळवून तो २५,६२६.७५ अंकांवर बंद झाला. निफ्टी १४१.५0 अंंकांनी अथवा १.८४ टक्क्यांनी वाढून ७,८५0.४५ अंकांवर बंद झाला.

Web Title: Rise of Sensex

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.