मुंबई : सध्या बाजारात असलेली रोख रकमेची चणचण आणि त्यामुळे निर्माण झालेले अविश्वासाचे वातावरण दूर करण्यासाठी रिझर्व्ह बँक खुल्या बाजारात १२ हजार कोटी रुपये ओतणार आहे. तीन मार्च रोजी याबाबत रिझर्व्ह बँकेकडून कारवाई अपेक्षित आहे. सध्या बाजारात रोख रकमेची तीव्र टंचाई भासत आहे. त्यामुळेच रिझर्व्ह बँकेने ही घोषणा केली. त्यानुसार रिझर्व्ह बँक सरकारी रोखे बाजारातून खरेदी करणार आहे. त्यामुळे बाजारात हे रोख भांडवल उपलब्ध होईल.
रिझर्व्ह बँक ओतणार १२ हजार कोटी
सध्या बाजारात असलेली रोख रकमेची चणचण आणि त्यामुळे निर्माण झालेले अविश्वासाचे वातावरण दूर करण्यासाठी रिझर्व्ह बँक खुल्या बाजारात १२ हजार कोटी रुपये ओतणार आहे.
By admin | Updated: February 27, 2016 02:00 IST2016-02-27T02:00:35+5:302016-02-27T02:00:35+5:30
सध्या बाजारात असलेली रोख रकमेची चणचण आणि त्यामुळे निर्माण झालेले अविश्वासाचे वातावरण दूर करण्यासाठी रिझर्व्ह बँक खुल्या बाजारात १२ हजार कोटी रुपये ओतणार आहे.