Lokmat Money > बिझनेस न्यूज > रिझर्व्ह बँकेकडे ५५७.७५ टन सोने

रिझर्व्ह बँकेकडे ५५७.७५ टन सोने

भारतीय रिझर्व्ह बँकेकडे डिसेंबर २०१४ च्या पहिल्या पंधरवड्यापर्यंत ५५७.७५ टन सोन्याचा साठा होता आणि त्यावेळी त्याचा बाजारभाव १,१७६.६ अब्ज रुपये एवढा होता

By admin | Updated: January 26, 2015 03:54 IST2015-01-26T03:54:45+5:302015-01-26T03:54:45+5:30

भारतीय रिझर्व्ह बँकेकडे डिसेंबर २०१४ च्या पहिल्या पंधरवड्यापर्यंत ५५७.७५ टन सोन्याचा साठा होता आणि त्यावेळी त्याचा बाजारभाव १,१७६.६ अब्ज रुपये एवढा होता

The Reserve Bank has 557.75 tonnes of gold | रिझर्व्ह बँकेकडे ५५७.७५ टन सोने

रिझर्व्ह बँकेकडे ५५७.७५ टन सोने

नवी दिल्ली : भारतीय रिझर्व्ह बँकेकडे डिसेंबर २०१४ च्या पहिल्या पंधरवड्यापर्यंत ५५७.७५ टन सोन्याचा साठा होता आणि त्यावेळी त्याचा बाजारभाव १,१७६.६ अब्ज रुपये एवढा होता. माहिती अधिकार कायद्यांतर्गत यासंदर्भात अर्ज करण्यात आला होता.
आरटीआय अर्जाद्वारे प्राप्त माहितीनुसार, देशाच्या मध्यवर्ती बँकेकडे १९ डिसेंबर २०१४ रोजी ५५७.७५ टन सोने होते. यापैकी २६५.४९ टन सोन्याचा साठा विदेशात बँक आॅफ इंग्लंड व आंतरराष्ट्रीय निपटारा बँकेच्या तिजोरीत ठेवण्यात आला आहे.

Web Title: The Reserve Bank has 557.75 tonnes of gold

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.