नवी दिल्ली : इराण ते भारत नैसर्गिक गॅस पाईप लाईन प्रकल्पातून पाकिस्तानला बाजूला काढले पाहिजे, असे असोचेमने निवेदनात म्हटले.
अणुकार्यक्रम रद्द करण्याचा करार इराणने केल्यानंतर त्याच्यावरील आंतरराष्ट्रीय निर्बंध हटविण्यात आल्याच्या परिस्थितीचा भारताने लाभ घेतला पाहिजे, असेही असोचेमने म्हटले. इराणवरील निर्बंध संपल्यानंतर पोरबंदरला नैसर्गिक गॅस आयात करण्याची मोठी संधी निर्माण झाली आहे. तुर्कमेनिस्तान, पाकिस्तानमार्गे न आणता अरबी समुद्रातून पाईप लाईन आणावी.
गॅस पाईपलाईन प्रकल्पातून पाकला काढा -असोचेम
इराण ते भारत नैसर्गिक गॅस पाईप लाईन प्रकल्पातून पाकिस्तानला बाजूला काढले पाहिजे, असे असोचेमने निवेदनात म्हटले.
By admin | Updated: August 30, 2015 22:05 IST2015-08-30T22:05:12+5:302015-08-30T22:05:12+5:30
इराण ते भारत नैसर्गिक गॅस पाईप लाईन प्रकल्पातून पाकिस्तानला बाजूला काढले पाहिजे, असे असोचेमने निवेदनात म्हटले.
