Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > (वाचली) श्रद्धा भेंडिगिरी हिचे यश

(वाचली) श्रद्धा भेंडिगिरी हिचे यश

कोल्हापूर : जिल्हा क्रीडा संकुल, चंद्रपूर यांच्यावतीने घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय शालेय बॉक्सिंग स्पर्धेत श्रद्धा भेंडिगिरी हिने रौप्यपदक पटकावून यश मिळविले. ती येथील डी. डी. शिंदे सरकार कॉलेजची विद्यार्थिनी आहे.

By admin | Updated: September 30, 2014 21:39 IST2014-09-30T21:39:42+5:302014-09-30T21:39:42+5:30

कोल्हापूर : जिल्हा क्रीडा संकुल, चंद्रपूर यांच्यावतीने घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय शालेय बॉक्सिंग स्पर्धेत श्रद्धा भेंडिगिरी हिने रौप्यपदक पटकावून यश मिळविले. ती येथील डी. डी. शिंदे सरकार कॉलेजची विद्यार्थिनी आहे.

(Read) the success of Shradha Bhendigiri | (वाचली) श्रद्धा भेंडिगिरी हिचे यश

(वाचली) श्रद्धा भेंडिगिरी हिचे यश

ल्हापूर : जिल्हा क्रीडा संकुल, चंद्रपूर यांच्यावतीने घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय शालेय बॉक्सिंग स्पर्धेत श्रद्धा भेंडिगिरी हिने रौप्यपदक पटकावून यश मिळविले. ती येथील डी. डी. शिंदे सरकार कॉलेजची विद्यार्थिनी आहे.
तिने अनुक्रमे ५४ व ५७ किलोगटांत द्वितीय क्रमांक व रौप्यपदक पटकाविले. तिला संस्थेचे अध्यक्ष चारूदत्त शिंदे, प्राचार्य डॉ. पी. आर. शेवाळे, शारीरिक शिक्षण संचालक दीपक देसाई, प्रशिक्षक प्रशांत मोटे यांचे मार्गदर्शन लाभले.

Web Title: (Read) the success of Shradha Bhendigiri