Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > (वाचली) सेंट झेविअर्स, पोद्दार, शांतिनिकेतन, माईसाहेब बावडेकर यांची आगेकूच - शालेय क्रिकेट स्पर्धा

(वाचली) सेंट झेविअर्स, पोद्दार, शांतिनिकेतन, माईसाहेब बावडेकर यांची आगेकूच - शालेय क्रिकेट स्पर्धा

कोल्हापूर : जिल्हा क्रीडा कार्यालय व कोल्हापूर महापालिका यांच्यावतीने चौदा वर्षांखालील शालेय क्रिकेट स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत सेंट झेविअर्स हायस्कूल, पोद्दार इंटरनॅशनल स्कूल, शांतिनिकेतन, माईसाहेब बावडेकर या संंघांनी प्रतिस्पर्धांवर मात करत पुढील फेरी गाठली.

By admin | Updated: September 30, 2014 21:38 IST2014-09-30T21:38:42+5:302014-09-30T21:38:42+5:30

कोल्हापूर : जिल्हा क्रीडा कार्यालय व कोल्हापूर महापालिका यांच्यावतीने चौदा वर्षांखालील शालेय क्रिकेट स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत सेंट झेविअर्स हायस्कूल, पोद्दार इंटरनॅशनल स्कूल, शांतिनिकेतन, माईसाहेब बावडेकर या संंघांनी प्रतिस्पर्धांवर मात करत पुढील फेरी गाठली.

(Read) St. Xavier's, Poddar, Santiniketan, Maisaheb Baavdekar's advance - school cricket competition | (वाचली) सेंट झेविअर्स, पोद्दार, शांतिनिकेतन, माईसाहेब बावडेकर यांची आगेकूच - शालेय क्रिकेट स्पर्धा

(वाचली) सेंट झेविअर्स, पोद्दार, शांतिनिकेतन, माईसाहेब बावडेकर यांची आगेकूच - शालेय क्रिकेट स्पर्धा

ल्हापूर : जिल्हा क्रीडा कार्यालय व कोल्हापूर महापालिका यांच्यावतीने चौदा वर्षांखालील शालेय क्रिकेट स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत सेंट झेविअर्स हायस्कूल, पोद्दार इंटरनॅशनल स्कूल, शांतिनिकेतन, माईसाहेब बावडेकर या संंघांनी प्रतिस्पर्धांवर मात करत पुढील फेरी गाठली.
आज, सोमवारी शिवाजी स्टेडियम येथे झालेल्या पहिल्या सामन्यात सेंट झेविअर्स हायस्कूलने वसंतराव चौगुले इंग्लिश स्कूलचा ८ गडी राखून पराभव केला तर दुसर्‍या सामन्यात पोद्दार इंटरनॅशनल स्कूलने छत्रपती शाहू विद्यालयावर पाच धावांनी मात केली. तिसर्‍या सामन्यात डी. वाय. पाटील शांतिनिकेतनने स. म. लोहिया हायस्कूलचा ९ गडी राखून पराभव केला. चौथ्या सामन्यात माईसाहेब बावडेकर प्रशालेने ओरियंटल इंग्लिश अकॅडमीवर ७४ धावांनी मात केली. या सामन्यात बावडेकर प्रशालेच्या क्षितीज पाटील याने ३४ चेंडूंत ७७ धावा फटकावल्या.

Web Title: (Read) St. Xavier's, Poddar, Santiniketan, Maisaheb Baavdekar's advance - school cricket competition