कल्हापूर : जिल्हा परिषदेचे उत्पन्न वाढविण्यासह आर्थिक शिस्त लावणारे मुख्य वित्त लेखाधिकारी गणेश पाटील यांची कोल्हापूर महानगरपालिकेत बदली झाली. त्यांच्या जागी गणेश देशपांडे यांची नियुक्ती झाली आहे. देशपांडे यांनी आज, गुरुवारी पदभार स्वीकारला.पाटील यांना बदलीचे आदेश काल, बुधवारी मिळाले. त्यांनी गेल्या तीन वर्षांत जिल्हा परिषदेला आर्थिक शिस्त लावली. सहा ते सात लाखांचा अर्थसंकल्प त्यांनी ६५ लाखांवर पोहोचविला. आर्थिक व्यवहारांसाठी त्यांनी नियमावली लागू केली होती. त्यामुळे जिल्हा परिषदेकडे ठेवींवरील व्याज वाढले. त्यामुळे उत्पन्न वाढण्यासह सदस्यांना विकासकामांसाठी १० ते १५ लाख रुपयांचा निधी मिळू लागला. शिंगणापूर येथील क्रीडा प्रशालेच्या उभारणीत त्यांनी समन्वयक म्हणून काम पाहिले होते. (प्रतिनिधी)................................................................................
(वाचली) जिल्हा परिषदेचे लेखाधिकारी गणेश पाटील यांची बदली
कोल्हापूर : जिल्हा परिषदेचे उत्पन्न वाढविण्यासह आर्थिक शिस्त लावणारे मुख्य वित्त लेखाधिकारी गणेश पाटील यांची कोल्हापूर महानगरपालिकेत बदली झाली. त्यांच्या जागी गणेश देशपांडे यांची नियुक्ती झाली आहे. देशपांडे यांनी आज, गुरुवारी पदभार स्वीकारला.
By admin | Updated: September 11, 2014 22:30 IST2014-09-11T22:30:26+5:302014-09-11T22:30:26+5:30